LoginForgot password?

जुन्या पदयात्रींसाठी विशेष सूचना

सन २०१६/१७/१८ मध्ये श्रीसाईपालखीसोहळ्यात सहभागी झालेल्या पदयात्रीने स्वतःचा मोबाईलनंबर, जन्मदिनांक व sairam पासवर्ड भरून अकाऊंट चालू करावे.
  •  अकाउंट मध्ये प्रवेश केल्यावर, आपली राहिलेली/अर्धवट (उदा. पत्ता, पिनकोड) माहिती पूर्ण भरून घ्यावी.
  •  अकाउंट मध्ये स्वतःचा प्रोफाइल फोटो सुद्धा अपलोड करू शकता.
  •   साईपालखी मध्ये सहभागी होण्यासाठी "Enrolment for Palkhi 2019" वर क्लिक करा.
  •  "Payment Option" मध्ये "Online" निवडून, नाव नोंदणी फी भरावी.
  •  आपला व्यवहार यशस्वी झाल्यानंतर, आपणास समितीकडून एक मेसेज मिळेल.
  •  ५ जुलै पासून सुरु होणाऱ्या पालखी सोहळ्यात आपण नाव सांगून आपले आय-कार्ड घ्यावे.
  • टीप - श्री साईबाबा पालखी समितीने ऑनलाईनपेमेंटसाठी "CC Avenue" या प्रसिद्ध कंपनी सोबत करारकेला आहे, ज्याणें करून आपल्याला घरबसल्या, कोणत्याही शहरातून, साईपालखी साठी नाव नोंदणी अथवा ऑनलाईन देणगीचे व्यवहार अतिशय सुरक्षित प्रमाणे करण्यात येईल.
  • पदयात्री नाव नोंदणी करताना कोणतीही अडचण आल्यास, कृपया पुढे दिलेल्या सेवेकऱ्यांना फोन करा.
    रश्मी झपके – ९८६०००३६३९ | अमेय कालेकर - ९९२२७५०९४० | केदार मेथे – ८६००२५८३९० | अक्षय बाजारे - ९७६६८५१५८६